{
  "village_code": "273500020431320000",
  "village_name": "कार्वे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4642,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:47:54Z",
  "surveys": [
    "118",
    "14",
    "142",
    "204",
    "346"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : दत्त सेवा सहकारी पतपेढी मर्या मुंबई शाखा ईश्वरपूर, तर्फे दीपक दिनकर पाटील ता. वाळवा जि. सांगली\nगहाणखत लिहुन देणार :सहकर्जदार- भाऊसो मारुती पाटील,कर्जदार-नीलेश भाऊसो पाटील रा.कार्वे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5019 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118, 14, 142, 204, 346 क्षेत्र 0.5467 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसो मारुती पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक कार्वे/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्षा प्रफुल्लकुमार कांबळे"
}
