{
  "village_code": "273500020431320000",
  "village_name": "कार्वे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:55:54Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार:- बाळू रामा उंडाळे (खाता क्रमांक :- 239)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274 यांनी\nलिहुन घेणार:-शंकर विठ्ठल पानिरे (खाता क्रमांक :-661) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274 यांना दुय्यम निबंध‍क वाळवा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5058 दिनांक 21/10 /2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 90000 घेउन गट क्र.274 मधील विहीरीतील 4 आणेचा हिस्सा विहीर,इलेक्ट्रिक मोटार,पंप,पाइप लाइन व त्याहिश्याने पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह व विहिरीवरती जाणे येणेचे मालकी हक्कासह तसेच विहीर नंबर मधील विहीरीच्या भाड्याचे खरेदी घेतला असलेने इतर अधिकार सदरी शेरा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्षा प्रफुल्लकुमार कांबळे"
}
