{
  "village_code": "273500020431350000",
  "village_name": "वशी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:51Z",
  "surveys": [
    "1847",
    "1848"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ, शाखा-कुरळप\nलिहून घेणार : मंगल राजाराम पाटील व तानुबाई आण्णा खांबे यांनी\nसर्व्हे क्रमांक : 1847 तपशिल : राजारामबापू सहकारी बॅक कुरळव तानूबाईकडून - 4800\nसर्व्हे क्रमांक : 1848 तपशिल : राजारामबापू सहकारी बॅक कुरळव तानूबाईकडून - 4800\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध धनंजय टेके"
}
