{
  "village_code": "273500020431350000",
  "village_name": "वशी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8204,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:51Z",
  "surveys": [
    "1943",
    "1944",
    "1949",
    "1959",
    "1960",
    "1961",
    "2005"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : शोभाताई कोरे वारणा महिला पत.मर्या;वारणानगर, वारणानगर\nलिहुन देणार : पंडीत श्रीपती देशमुख , मनिषा धनाजी गायकवाड , मालन श्रीपती देशमुख , सचिन श्रीपती देशमुख गट नंबर 1943, 1944, 1949, 1959, 1960, 1961, 2005 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5174 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मालन श्रीपती देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध धनंजय टेके"
}
