{
  "village_code": "273500020431350000",
  "village_name": "वशी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:51Z",
  "surveys": [
    "412",
    "452"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी अंबाई महिला सहकारी पत.मर्या;कोडोली\nलिहून घेणार : अनुबाई पांडुरंग जाधव , पाडुरंग रामा जाधव यांनी\nसर्व्हे क्रमांक : 452 तपशिल : अंबाई माहता पतसंस्था कोडोली - 3296\nसर्व्हे क्रमांक : 412 तपशिल : विशेष वसूलीअधिकारी अंबाई महीला सह पतसंस्था - 5015\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी अंबाई महिला सहकारी पत.मर्या;कोडोली यांचेकडील पत्र दिनांक 26/09/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध धनंजय टेके"
}
