{
  "village_code": "273500020431350000",
  "village_name": "वशी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8211,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:51Z",
  "surveys": [
    "1655",
    "1673",
    "1676",
    "1677",
    "1678",
    "1919",
    "2018",
    "2025"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी चिन्मय सहकारी पतपेढी मर्या; भांडूप, मुंबई यांचेकडील जावक क्र. वि.व.वि.अ./चि.स.प.म./2026-27/213 दिनांक 09/10/2026 , वसुली दाखला क्र. 3101 दिनांक 30/03/2026 व वसुली दाखला क्र. 3102 दिनांक 30/03/2026 आलेवरून मौजे वशी येथील अजित बाळकृष्ण जाधव यांच्या कर्जास जामीनदार सुरेश बापू मैत्री यांचे ग.नं. 1655, 1673, 1676, 1677, 1678, 1919, 2018, 2025 वर र.रु.846378/- चा जप्ती बोजा दाखल केला. आदेशावरून नोंद केली. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध धनंजय टेके"
}
