{
  "village_code": "273500020431360000",
  "village_name": "लाडेगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:33Z",
  "surveys": [
    "466"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nपरत खरेदी लिहुन घेणार : नागेश संपतराव देसाई यांना\nपरत खरेदी लिहुन देणार : विशाल अशोक महाडिक\nयांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4737/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन गट नंबर 466 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर. क्षेत्र परत खरेदी दिलेवरुन इतर हक्कातील मुदत खरेदी असणारा शेरा कमी केला.अर्ज व परत खरेदी दस्ताची प्रत दिलेवरून नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलजा सुरेश बामणे"
}
