{
  "village_code": "273500020431390000",
  "village_name": "डोंगरवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:30Z",
  "surveys": [
    "194",
    "384",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : लोकनेते शिवाजीराव उर्फ बाबासाहेब पाटील ग्रामीण बि. शेती. सह. पतसंस्था मर्या. चिकूर्डे\nलिहून घेणार : अशोक विठ्ठल खोत\nगट नंबर/ सर्वे नंबर 384,194,58 वरील लोकनेते शिवाजीराव उर्फ बाबासाहेब पाटील ग्रामीण बि. शेती. सह. पतसंस्था मर्या. चिकूर्डे यांचेकडून दिनांक 04/09/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वाळवा-ईश्वरपूर यांचेकडील तारणमुक्त गहाण खत दस्त क्र. 4659/2026 दि-23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक बाळासो पाटील"
}
