{
  "village_code": "273500020431400000",
  "village_name": "ठानापुडे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:06Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026\nखरेदी देणार:- श्रीपती रामा पाटील रा. ठानापुडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक188, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0771 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0693 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0078 हे.आर. हे त्यांनी\nखरेदी घेणार :दत्तात्रय धोंडी पाटील , गट/सर्व्हे क्रमांक 188 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0693 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0078 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7635 दिनांक 05/11/2001 प्रमाणे रक्कम रुपये 36000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व खरेदी दस्ताची नक्कल दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
