{
  "village_code": "273500020431400000",
  "village_name": "ठानापुडे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:06Z",
  "surveys": [
    "424",
    "473",
    "493"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,शिराळा ,\nलिहून देणार : वसंत महिपती तोंदले रा. ठानापुडे यांनी संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,शिराळा यांचेकडून रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424, 493, 473 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,शिराळा यांचेकडील बोजा पत्र क्रमांक 198/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
