{
  "village_code": "273500020431410000",
  "village_name": "चिकुर्डे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:00Z",
  "surveys": [
    "1234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : राजारामबापू सह बँक लि.पेठ शाखा कुरळप\nलिहून घेणार : रुक्साना मौला शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1234\nतपशिल :रुक्साना मौला शेख यांचे हिस्सेवर राजारामबापू सह बँक लि.पेठ शा.कुरळप यांचा 8956 व 8626 या फेरफार क्रमांकाने घेतलेला ई करार बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजारामबापू सह बँक लि.पेठ शाखा कुरळप यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
