{
  "village_code": "273500020431410000",
  "village_name": "चिकुर्डे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:00Z",
  "surveys": [
    "1472",
    "1480",
    "1481"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : करंजवडे वि.का.स. सोसायटी लि . करंजवडे ,\nलिहून देणार : महादेव शंकर देसाई रा. चिकुर्डे यांनी रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर 1480, 1481, 1472 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक करंजवडे वि.का.स. सोसायटी लि . करंजवडे यांचेकडील वर्दी बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात करंजवडे वि.का.स. सोसायटी लि . करंजवडे यांचा रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
