{
  "village_code": "273500020431410000",
  "village_name": "चिकुर्डे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10750,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:00Z",
  "surveys": [
    "1422/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,चिकुर्डे\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव मारुती पाटील रा. चिकुर्डे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5081-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1422/6 क्षेत्र 3.7180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव मारुती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
