{
  "village_code": "273500020431410000",
  "village_name": "चिकुर्डे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:00Z",
  "surveys": [
    "170",
    "171",
    "918"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमृत्यूपत्राने लिहून ठेवणार :- दगडू सखाराम चांभार कांबळे यांनी दुय्यम निबंध‍क वाळवा यांचे कडील रजिस्टर मृत्युपत्र दस्त क्र 240/2024 दि 11/01/2024 नुसार रजिस्टर मृत्यूपत्र लिहून ठेवून त्यांचे पश्चात त्यांनी त्यांचा मुलगा यशवंत दगडू चिकुर्डेकर (चांभार) यांना त्यांचे मृत्युपश्चात एस्टेटेची वहीवाट करणेसाठी नेमलेने मौजे चिकुर्डे ,तालुका वाळवा ,जिल्हा सांगली येथील खालील दाखल केले जमीन गट नंबर :\n1)जमीन ग .नं.918 या गटातील त्यांची कब्जेवहीवाटीस असणारी 0 हे 3500 आर, आकार 4 रु 36 पैसेची संपूर्ण मिळकत\n2)जमीन ग .नं.170 या गटातील त्यांची कब्जेवहीवाटीस असणारी 0 हे 0900 आर, आकार 1 रु 12 पैसे ची संपूर्ण मिळकत\n3)जमीन ग .नं. 171 या गटातील त्यांची कब्जेवहीवाटीस असणारी 0 हे 0020 आर,आकार 0 रु 02 पैसे ची संपूर्ण मिळकत\nवरीलप्रमाणे नमुद जमिनीस दुय्यम निबंध‍क वाळवा यांचे कडील रजिस्टर मृत्युपत्र दस्त क्र 240/2024 दि 11/01/2024 नुसार यशवंत दगडू चिकुर्डेकर (चांभार) यांचे नाव नोंद केले. अर्ज ,रजिस्टर मृत्यूपत्र दस्ताची नक्कल व मृत्यूचा दाखला फायलीस दाखल असे .",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
