{
  "village_code": "273500020431410000",
  "village_name": "चिकुर्डे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:00Z",
  "surveys": [
    "1534",
    "1540",
    "1558"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : राजारामबापू पाटील वि. का. सेवा सह.सोसा.लि.चिकुर्डे,\nलिहून देणार : ओंकार राजेंद्र खांबे रा. चिकुर्डे यांनी राजारामबापू पाटील वि. का. सेवा सह.सोसा.लि.चिकुर्डे यांचेकडून रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर 1540, 1558, 1534 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक राजारामबापू पाटील वि. का. सेवा सह.सोसा.लि.चिकुर्डे यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय संजय शेवाळे"
}
