{
  "village_code": "273500020431440000",
  "village_name": "कुरळप",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:06Z",
  "surveys": [
    "1232",
    "1243"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या.पेठ, तांदूळवाडी\nलिहुन देणार : दिपक भिमराव सुर्यवंशी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1232, 1243 यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन त्यांचा असणारा हिस्सा वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक भिमराव सुर्यवंशी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक बाळासो पाटील"
}
