{
  "village_code": "273500020431440000",
  "village_name": "कुरळप",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:06Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : ज्ञानदिप को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा इस्लामपुर\nलिहून घेणार : मनोज जयसिंग वांगीकर\nगट नंबर/ सर्वे नंबर 144 वरील ज्ञानदिप को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा इस्लामपुर यांचेकडून दिनांक 01/12/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व मा.दुय्यम निबंधक वाळवा ईश्वरपूर यांचेकडील तारण मुक्त गहाण खत दस्त क्र.2753/2026 दि-08/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक बाळासो पाटील"
}
