{
  "village_code": "273500020431460000",
  "village_name": "इटकरे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:35:51Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या;सांगली शाखा- इस्लामपुर यांचेकडील दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून रामचंद्र (रामा) आबा पवार यांनी बाजूस दाखल स.नं. 3 वरील बॅंकेकडील संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजमुद्दलासह परतफेड केली असून बँक पत्रानुसार ७/१२ वरील बँकेचे नांव कमी करून रामचंद्र (रामा) आबा पवार यांचे नांव ७/१२ कब्जेदार सदरी दाखल केले. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध धनंजय टेके"
}
