{
  "village_code": "273500020431510000",
  "village_name": "कुंडलवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:45Z",
  "surveys": [
    "904"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nहिब्बानाम्याने (ओरल गिफ्ट - डिक्लरेशन मेमोरॅण्डम) :-\nहिब्बानामा लिहुन देणार:-\nसलिम उस्मानगणी मुल्ला (खाता क्रमांक:-9226) यांचे गट क्रमांक 904 क्षेत्र 0.09.50 हे.आर त्यांच्या हिश्याचे लागवडी योग्य क्षेत्र हे त्यांनी\nहिब्बानामा लिहुन घेणार:-\nशमा सय्यद मुजावर(खाता क्रमांक:-9348) यांना गट क्रमांक 904 क्षेत्र 0.09.50 हे.आर यांना हिब्बानामा नोटरी नोंदणी क्र.386/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे विनामोबदला हिब्बानामा पत्र लिहून दिले.हिब्बानामा कबुलकेलेचे डिक्लरेशन मेमोरॅण्डम आहे. अर्ज व हिब्बानामा प्रत आलेवरून नोंद केली. अर्ज व हिब्बानामाची प्रत फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "चिंतामणी आनंदा कुंभार"
}
