{
  "village_code": "273500020431520000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:57:09Z",
  "surveys": [
    "190",
    "29",
    "29/2",
    "624"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून देणार- कर्जदार चंद्रकांत महादेव चौगुले जामीनदार लालासो आनंदराव पाटील यांनी\nलिहून घेणार – मे.विशेष वसूली अधिकारी श्री दत्त वाहनधारक ,चालक,मालक,बैलगाडीवान मजूर नागरी सह.पतसंस्था मर्या,ऐतवडे खुर्द,ता.वाळवा,जि.सांगली यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न केले कारणाने जामीनदार लालासो आनंदराव पाटील यांचे बाजूस दाखल सर्वे नं 190,29,29/2,624 वर र रु 992274 चा जप्ती बोजा दाखल केला असे .अर्ज , विशेष वसूली अधिकारी यांचे जप्ती बोजा दाखल करण्याच्या पत्र जा.क्र कर्जवसुली 156/101/श्री दत्तपत जप्ती/मनाई/सन 2026दि.07/10/2026 आले वरून नोंद केली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MADHURI PANDIT PAWAR"
}
