{
  "village_code": "273500020431540000",
  "village_name": "कणेगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4445,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:24Z",
  "surveys": [
    "146/2",
    "184",
    "258",
    "302/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कणेगांव सर्व सेवा सहकारी सोसायटी लि कणेगांव ता वाळवा जि सांगली तर्फे सचिव बाबासो शंकर बांडे ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली शाखा तांदुळवाडी तर्फे बँक इन्स्पेक्टर माणिक श्रीपती बाबर\nगहाणखत लिहुन देणार : धोंडीराम आकाराम पाटील ,वर्षा धोंडीराम पाटील रा. कणेगांव यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4889-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/2, 184, 258, 302/1 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम आकाराम पाटील ,वर्षा धोंडीराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास खंडू चौधरी"
}
