{
  "village_code": "273500020431550000",
  "village_name": "बहादूरवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:04:03Z",
  "surveys": [
    "213/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nलिहुन देणार:- आत्माराम रामा वडार आज रोजी मयत वारस शरद शंकर वडार यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 213/2/ब यातील त्यांच्या क्षेत्रापैकी ०.१२०० आर इतके क्षेत्र त्यांनी\nलिहुन घेणार:- आण्णाप्पा नागू वडार रा.बहादूरवाडी\nयांना दुय्यम निबंधकल आष्टा यांचे कडील खरेदी दस्ती क्र 2946 दिनांक 24/09/2004 प्रमाणे रक्क्म रूपये 65,000/- घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी दस्ताची यापूर्वी नोंद केलेली नाही. रजिस्टर दस्त व सदर मिळकतीबाबत मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इस्लामपूर यांचेकडील दिवाणी दावा क्र.428/2013 दि. 21/06/2017, मुंबई उच्च न्यायालय दिवाणी अपील रीट याचिका (एसटी) क्रमांक 98982/2020, मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इस्लामपूर यांचेकडील दिवाणी दावा क्र.428/2013 दि. 23/02/2022, दिवाणी न्यायालय इस्लामपूर यांचेकडील दिवाणी अपील क्र.27/2022 दि. 08/05/2026 मधील निकालानुसार तसेच सदर मिळकतीबाबत पारित झालेल्या निकालांवर आजरोजी कोणत्याही न्यायालयाचा स्थगिती आदेश सादर न केलेने वर नमूद खरेदीपत्राची नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र, दिवाणी न्यायालयाच्या निकालाची प्रत व खरेदीपत्राची झेरॉक्स प्रत फा.दा.असे.",
  "talathi": "सत्यश्री शामराव सुतार"
}
