{
  "village_code": "273500020431570000",
  "village_name": "जुनेखेड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 19044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:21Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nफेरफारचे स्वरूप- रिकन्व्हेन्सडीड गहाण स्वरूपी मुदतखरेदीपत्राचे\nलिहून घेणार - सुरेश बाळा पाटील यांनी\nलिहून देणार - धनाजी आनंदा पाटील यांना दस्त क्र.4788/2026 अन्वये दि. 29/09/2026 रोजी र.रु. 3,00,000/- देऊन मुदत खरेदी शेतजमीन मिळकत\nगट नं - 260, क्षेत्र- 0.8900, आकार- 11.12, हिस्सा- 4450 आर परत खरेदी घेतले,\nअपत्रकावरून सातबाराच्या इतर हक्कात असणारी मुदत खरेदी नोंद कमी केली.\nसबब नोंद अर्ज व दस्ताच्या झेरॉक्स प्रतीवरून केली. दस्ताची झेरॉक्स प्रत फा.दा.",
  "talathi": "मलकाप्पा चन्नाप्पा पडसलगे"
}
