{
  "village_code": "273500020431570000",
  "village_name": "जुनेखेड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 19053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:21Z",
  "surveys": [
    "653/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोंदीचे स्वरूप : खरेदी\nलिहून घेणार - रंगराव किसन चव्हाण यांनी\nलिहून देणार - अशोक किसन चव्हाण यांना दस्त क्र. 3805/2001 अन्वये दि. 12/06/2001 रोजी र.रु. 6000/- देऊन मौजे जुनेखेड हद्दीतील गट नंबर 653/1 मधील त्यांचा असणारा दीड पै चा हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.0075 आर जमिनीचे खरेदीपत्र केले\n१]गट नंबर -653/1 , क्षेत्र- 1.0100 हे.आर, आकार- 3.66 रु.पैसे\nहिस्सा- दीड पै म्हणजेच क्षेत्र -०.0075 आर\nखरेदी पत्रावरून खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मलकाप्पा चन्नाप्पा पडसलगे"
}
