{
  "village_code": "273500020431570000",
  "village_name": "जुनेखेड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 19060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:21Z",
  "surveys": [
    "1210",
    "243",
    "250"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : कृष्णा सह बँक लि.रेठरे बु. शा,उरुण इस्लामपूर\nलिहुन देणार : वैभव अशोक मोहिते , सुवर्णा अशोक मोहिते रा. जुनेखेड गट नंबर/ सर्वे नंबर 1210, 243, 250 यांनी . दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव अशोक मोहिते ,सुवर्णा अशोक मोहिते , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मलकाप्पा चन्नाप्पा पडसलगे"
}
