{
  "village_code": "273500020431580000",
  "village_name": "शिरगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5545,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:24Z",
  "gone_at": "2026-11-04T16:06:45Z",
  "surveys": [
    "152",
    "298",
    "323",
    "359/6",
    "366",
    "37",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस आर/71/2026\nआदेश दिनांक : 11/09/2026\nअपर तहसिलदारसो आष्टा यांचेकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस आर/71/2026आदेश दिनांक 11/09/2026 नुसार सर्जेराव शामराव पवार,रघुनाथ शामराव पवार,जयसिंग शामराव पवारयांनी मौजे शिरगाव येथील गट नं.359/6,152,298,323,366,37,85 या जमिनीचे विभाजन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे विभाजन पुढीलप्रमाणे :-\n१) खातेदार सर्जेराव शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.359/6 मध्ये 0.34 हे.आर व\nगट नं.323 मध्ये हिस्सा क्षेत्र 0.15 हे.आर\n2)खातेदार जयसिंग शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.323 मध्ये हिस्सा क्षेत्र 0.10 हे.आर व गट नं 298 मध्ये 0.39 हे.आर\n3) खातेदार रघुनाथ शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.152 मध्ये 0.50.49 हे.आर व\nगट नं.85 मध्ये हिस्सा क्षेत्र 0.15 हे.आर\n४) खातेदार सर्जेराव शामराव पवार व रघुनाथ शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं.366 मध्ये 0.00.75 हे.आर\n५) सर्जेराव शामराव पवार, रघुनाथ शामराव पवार ,जयसिंग शामराव पवार यांचा वाटप नंतरचा हिस्सा क्षेत्र गट नं. 37 मध्ये 0.14 हे.आर\nवरीलप्रमाणे आदेशवरून नोंद केली असे. अर्ज व आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "VIDULA NANDKUMAR SALUNKHE"
}
