{
  "village_code": "273500020431590000",
  "village_name": "वाळवा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-06-23",
  "objection_until": "2026-08-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:03Z",
  "surveys": [
    "837/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026\nश्री. पोपट तातोबा माळी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ तातोबा तुकाराम माळी]\nहे दिनांक 19/09/2001 रोजी मयत झाले,आई हिराबाई तातोबा माळी या दिनांक 27/12/1992 रोजी मयत झाल्या आहेत ,भाऊ बाळासो तातोबा माळी हे दिनांक 25/01/2019 रोजी मयत वहिनी शालन बाळासो माळी या दिनांक 18/04/2015 रोजी मयत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- 1)पोपट तातोबा माळी\n2)गुंगा तातोबा माळी\n3)बबन बाळासो माळी\n4)रावसो बाळासो माळी\n5)मंगल बाजीराव पाटील\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व मा सरपंच व पोलीस दाखले जोडून कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "संभाजी गोविंद बजबळकर"
}
