{
  "village_code": "273500020431590000",
  "village_name": "वाळवा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62229,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:03Z",
  "surveys": [
    "585/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एम.डी.पवार पीपल्स को ऑप बँक लि. उरुण इस्लामपूर शाखा इस्लामपूर\nगहाणखत लिहुन देणार : मालन शिवाजी सापकर रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4606-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 585/7 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मालन शिवाजी सापकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रताप शिवाजी सापकर सहकर्जदार (खाता क्रमांक :- 6704) ,",
  "talathi": "संभाजी गोविंद बजबळकर"
}
