{
  "village_code": "273500020431590000",
  "village_name": "वाळवा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62246,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:03Z",
  "surveys": [
    "639/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द फेडरल बँक लिमिटेड शाखा ईश्वरपूर\nगहाणखत लिहुन देणार : राहूल संभाजी कदम रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4661-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 639/1 क्षेत्र 0.8425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहूल संभाजी कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनिलम राहुल कदम कर्जदार (खाता क्रमांक :- 2253) ,",
  "talathi": "संभाजी गोविंद बजबळकर"
}
