{
  "village_code": "273500020431590000",
  "village_name": "वाळवा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62286,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:03Z",
  "surveys": [
    "517/1/ड/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा बसवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वाळवा\nगहाणखत लिहुन देणार : मुरलीधर यशवंत देसाई रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2776-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517/1/ड/2/ब/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर यशवंत देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनामदेव यशवंत देसाई - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,\nभागवत यशवंत देसाई - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संभाजी गोविंद बजबळकर"
}
