{
  "village_code": "273500020431590000",
  "village_name": "वाळवा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:03Z",
  "surveys": [
    "395/2/अ",
    "406/4/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहुन घेणार : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ आण्णा नायकवडी वाळवा ग्राम वि.का.स.संस्था , वाळवा\nलिहुन देणार : सुवर्णा विलास कदम रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 406/4/ब, 395/2/अ क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संभाजी गोविंद बजबळकर"
}
