{
  "village_code": "273500020431620000",
  "village_name": "गाताडवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:03Z",
  "surveys": [
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.वतन/एस आर-07/2026 दिनांक 18/08/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले 7/12 वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.गटनं.=63/1 सध्याची भूधारणा पद्धती :भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा :वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून)उप उपभूधारणा : बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nमा.तहसीलदारसो वाळवा विभाग इस्लामपूर यांचे कडील आदेश क्र.वतन/एस आर 07/2026 दिनांक 18/08/2026 अन्वये गाताडवाडी येथील गट नं 63/1 मधील क्षेत्र हे 0.12 आर साठी संजय तुकाराम खोत वगैरे यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक वतन-1019/प्र.क्र. 223/ल-4 दिनांक 09 जुलै 2002 मधील परीच्शेद ब प्रमाणे नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या वर्ग-2 जमीन चे जुन्या शर्तीने वर्ग-1 करण्यासाठी सदर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किमतीच्या 50% रक्कम रु.50,085/-चलन क्र GRN MH019326097202526M दिनांक 17/03/2026 व GRN MH004706792202627U दिनांक 18/06/2026 रोजी शासकीय खजिन्यात भरणा केल्याने सदर अर्जदार यांचे गट नं 63/1 मधील संपूर्ण जमिनीचा धारण प्रकार भोगवटादार वर्ग-1 करणेचा व इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त कमी करणेचा आदेश आले वरून नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BABASO ANANDRAO MANE"
}
