{
  "village_code": "273500020431620000",
  "village_name": "गाताडवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4453,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:03Z",
  "surveys": [
    "139/1",
    "139/2",
    "139/3",
    "296",
    "3",
    "312",
    "4",
    "94",
    "96/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी:विशेष वसुली अधिकारी लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,कामेरी\nआदेश क्रमांक :242/2026-27\nआदेश दिनांक :16/10/2026\nविलास बाळासो खोत कर्जदार यांचेकरीता जामीनदार नितीन पांडुरंग जाधव यांचे गट नं 139/1,139/2,139/3,296,312,94,96/1,3,4 चे हिस्सेवर विशेष वसुली अधिकारी लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, कामेरी यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.11,43,881/-दाखल करणेबाबत अर्ज, आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 54 दि.24/08/2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BABASO ANANDRAO MANE"
}
