{
  "village_code": "273500020431620000",
  "village_name": "गाताडवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4456,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:03Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासे(काका)कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि.कुरुंदवाड\nआदेश क्रमांक : 752/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nरमेश रघुनाथ जाधव कर्जदार यांचेकरीता जामीनदार भास्कर पोपट नांगरे यांचे गट नं 42 चे हिस्सेवर विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि. कुरुंदवाड यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.29,744/-दाखल करणेबाबत अर्ज,आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 101/132 दि.24/08/2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BABASO ANANDRAO MANE"
}
