{
  "village_code": "273500020431620000",
  "village_name": "गाताडवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4461,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:03Z",
  "surveys": [
    "405",
    "414",
    "616",
    "618",
    "619/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी,राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ(शेड्युल्ड बँक)\nआदेश क्रमांक :वसुली/312/2026\nआदेश दिनांक :06/10/2026\nरंजना शिवाजी भानूसे यांचे यांचे गट नं.405,414,616,618,619/ब चे हिस्सेवर वसुली अधिकारी,राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ (शेड्युल्ड बँक) यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.4,15,122 + व्याज व इतर खर्च दाखल करणेबाबत अर्ज,आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 826/2025-26 दि.23/03/ 2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "BABASO ANANDRAO MANE"
}
