{
  "village_code": "273500020431630000",
  "village_name": "गोटखिंडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:36Z",
  "surveys": [
    "1907"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : सांगली जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित,मुख्य कार्यालय,सांगली. शाखा आष्टा\nलिहून घेणार : जंबा लिंगा एटम,संभाजी लिंगा एटम यांनी गट/सर्व्हे क्रमांक- 1907 तपशील - सांगली जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित,मुख्य कार्यालय,सांगली. शाखा आष्टा – 2683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केलेबाबत महाराष्ट्र शासन – सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग – शासन निर्णय क्रमांक : एलडीबी-१०१५/प्र.क्र.२८(शिकाना)७-स,दिनांक:-०९ नोव्हेंबर,२०२२ ; सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.,सांगली. यांचेकडील पत्र जा.क्र.:सा./एडीएम/५५ दिनांक:०६/०३/२०२३ ; जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली.(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्रमांक-म/३/हनो/आरआर-३८७/२३ दिनांक:-२३/03/२०२३ तसेच सांगली जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित,मुख्य कार्यालय,सांगली. शाखा आष्टा यांचेकडील पत्र/दाखला क्र./2025, दिनांक 06/10/2025 रोजी दिलेवरुन पत्रात नमूद स.नं./ गट नंबर-1907 व क्षेत्र-0.0476 हे.आर पैकी जंबा लिंगा एटम 1 आणे 7 पै हिस्सा प्रमाणे क्षेत्र 0.0238 हे.आर व संभाजी लिंगा एटम 1 आणे 7 पै हिस्सा प्रमाणे क्षेत्र 0.0238 हे.आर प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला भूविकास बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक भगिरथ भगरे"
}
