{
  "village_code": "273500020431640000",
  "village_name": "बावची",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 20851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:54:38Z",
  "surveys": [
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nपरत खरेदी पत्राने :-\n1.कै.वसंत लखु देवर्डे (म.वा.)1.नाथाजी वसंत देवर्डे 2.तुकाराम वसंत देवर्डे 3.उज्वला अशोक जासूद यांनी 1.हरी लखु देवर्डे 2.विश्वास लखू देवर्डे यांना र.रु.200000 /- दिनांक 21/08/2026 रोजी देवून बाजूस दाखल गट नं. 366 मधील क्षेत्र 1.39 हे.आर.पैकी क्षेत्र 0.3475 आर.व सदर गट नंबर मधील चालू पाण्याची विहिरीतील पाणी पाळीप्रमाणे तसेच जमिनीस बावची सहकारी पाणी पुरवठा स्किमचे पाणी घेणेचे हक्कासह रजि.दस्त क्र.2404/2026 ने परत खरेदी पत्र करून घेतलेने अर्ज दिले वरून नोंद केले अर्ज फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय संतराम शिवशरण"
}
