{
  "village_code": "273500020431640000",
  "village_name": "बावची",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 20852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:54:38Z",
  "surveys": [
    "700"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nपरत खरेदी पत्राने :-\n1. कै.हरीबा राजाराम यादव म.वा.1.सुजाता हरी यादव 2. चि.वरद हरी यादव 3. चि.रिया हरी यादव नं.2 ते 3 अपाक आई सुजाता हरी यादव यांनी भास्कर भानुदास यादव यांना र.रु.100000 /- दिनांक 25/06/2026 रोजी देवून बाजूस दाखल गट नं. 700 मधील क्षेत्र 5.64. हे.आर.पैकी क्षेत्र 0.50 आर. क्षेत्र रजि.दस्त क्र.1817/ 2026 ने परत खरेदी पत्र करून घेतलेने अर्ज दिले वरून नोंद केले अर्ज फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय संतराम शिवशरण"
}
