{
  "village_code": "273500020431680000",
  "village_name": "भडकंबे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9925,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:14Z",
  "surveys": [
    "446/2/1/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक : रस्ता अडथळा/एस आर /11/२०२5\nआदेश दिनांक : 25/06/2026\nमा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आष्टा यांचे कडील आदेश क्र रस्ता अडथळा/एस आर /11/२०२5 नुसार मौजे भडकंबे ता. वाळवा येथील शेत मिळकत गट नं 125 या मिळकतीकडे जाणे येणे करिता महादेव विष्णू भोईटे यांचे राहते घर गट क्र ४४६/२/१/१० च्या पश्र्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा अंदाजे ३० फुट लांब व अंदाजे ८ फुट रुंदीचा वहिवाटीचा रस्ता खुला करणेचा आदेश करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग याचे कडील शासन निणर्य क्र.जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ दि२२/५/२०२५मधील ब (1)व (२) नुसार गट नं ४४६/२/१/१० यांच्या इतर हक्कात वहिवाटीचा रस्ता अशी नोंद केली .आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "संदिप सदाशिव कांबळे"
}
