{
  "village_code": "273500020431680000",
  "village_name": "भडकंबे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:14Z",
  "surveys": [
    "498/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nअधिकारी : मा.अपर तहसीलदार सो ,आष्टा\nआदेश क्रमांक : पुनर्वसन /एस आर /०६/२०२६\nआदेश दिनांक : ०७/१०/२०२६\nमा.अपर तहसीलदार सो ,आष्टा यांनी मौजे भडकंबे येथील गट नंबर ४९८/१/ब मधील एकूण क्षेत्र ०.३६ आर अर्जदार यांना वाटप झालेले क्षेत्राचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणेचा आदेश दिला . सक्षम प्राधिका-यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-पुनर्वसन कायद्याअंतर्गत वाटप जमीन जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षा पर्यंत हस्तांतरणास बंदी (२) नवीन अविभाज्य शर्त तसेच १ ते १० शर्तीवर पुनर्वसन अंतर्गत अटी व शर्तीनुसार जमीन वाटप भोगवटामूल्य भरणेच्या अटीवर वाटप व तबदीलीस मनाई शेरा कमी करणेस पात्र असून सदर जमिनीचे ७/१२ चे इतर हक्कातील “सक्षम प्राधिका-यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळून) नवीन अविभाज्य शर्त” अशा आशयाचा दाखल असलेला शेरा कमी करणेत यावा असा आदेश प्राप्त झाला .आदेशानुसार नोंद करणेत आली.आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "संदिप सदाशिव कांबळे"
}
