{
  "village_code": "273500020431690000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10668,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:51:18Z",
  "surveys": [
    "231",
    "250",
    "429"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा स्टॅन्ड रोड, उरुण ईश्वरपूर ता वाळवा जि सांगली तर्फे शाखाधिकारी प्रदीप प्रकाश देसाई\nगहाणखत लिहुन देणार : मारुती दादू पुदाले ,शामराव दादू पुदाले रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5126-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231, 250, 429 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती दादू पुदाले ,शामराव दादू पुदाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार संदीपकुमार शामराव पुदाले (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संदिप सदाशिव कांबळे"
}
