{
  "village_code": "273500020431710000",
  "village_name": "शिगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13271,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:20:42Z",
  "surveys": [
    "1278"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या शिगांव\nगहाणखत लिहुन देणार : जयवंत दत्तू परीट ,यशवंत दत्तू परीट रा. शिगांव यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2463-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1278 क्षेत्र 0.2088 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत दत्तू परीट ,यशवंत दत्तू परीट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वनाथ होनाजी भांगे"
}
