{
  "village_code": "273500020431710000",
  "village_name": "शिगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13300,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:20:42Z",
  "surveys": [
    "934"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026\nमा. अपर तहसिलदार सो आष्टा यांचे कडील आदेश क्र.गौण खनीज/कवि-187/2026 दिनांक 12/08/2026 व मा. अपर तहसिलदार सो आष्टा यांचे कडील आदेश क्र.गौणखनिज अपिल/फेरचौकशी/एसआर -01/2024 दिनांक 23/02/2026 नुसार मौजे शिगाव येथील अर्जदार बाळकृष्ण सखाराम जाधव यांचा गट नं. 934 वरील फेरफार क्रमांक 11776 अन्वये झालेला गौण खनीज थकबाकी बोजा नोंद कमी करणे बाबतचा आदेश आलेने नोंद केली असे आदेश व शासन जमा केले रक्कमेचा DEFACE चलनाची प्रत फायलीस दाखल केले असे",
  "talathi": "विश्वनाथ होनाजी भांगे"
}
