{
  "village_code": "273500020431720000",
  "village_name": "बागणी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33111,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:05:12Z",
  "surveys": [
    "249/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा बागणी ता वाळवा जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : परवीन समिर शिकलगार रा. बागणी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2901-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249/2/ब क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परवीन समिर शिकलगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी प्रशांत वाव्हळ"
}
