{
  "village_code": "273500020431720000",
  "village_name": "बागणी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33118,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:05:12Z",
  "surveys": [
    "228/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को-ऑप. बँक लि. आष्टा शाखा बागणी\nगहाणखत लिहुन देणार : शीतल भरमा भरमगोंडा रा. बागणी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2945-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/5 ब/6 क्षेत्र 0.4125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शीतल भरमा भरमगोंडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n228/5 ब/6",
  "talathi": "रोहिणी प्रशांत वाव्हळ"
}
