{
  "village_code": "273500020431760000",
  "village_name": "मिरजवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:06Z",
  "surveys": [
    "77/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ,सांगली\nलिहून देणार : सुमन सुरेंद्र मगदूम रा.कारंदवाडी यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ,सांगली यांचेकडील पत्र जाक्र/मौआमं/सांगली/2026/वर्दी रिपोर्ट/ 299 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 855000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडील पत्र क्रमांक 299 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 855000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शर्मिला महादेव जंगम"
}
