{
  "village_code": "273500020431760000",
  "village_name": "मिरजवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5705,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:06Z",
  "surveys": [
    "59/2/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली तर्फे असि. मॅनेंजर बाबासो सुभाष चौगुले\nगहाणखत लिहुन देणार : संदीप राजेंद्र आवटी रा. मिरजवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2926-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2/3/2 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप राजेंद्र आवटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शर्मिला महादेव जंगम"
}
