{
  "village_code": "273500020431770000",
  "village_name": "मर्दवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6204,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:09:32Z",
  "surveys": [
    "63/4",
    "7/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : श्री पद्मप्रभू नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या , आष्‍टा\nलिहुन देणार : अशोक शिवाजी पाटील , सतीश शिवाजी पाटील रा. मर्दवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 63/4, 7/10 यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2723 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक शिवाजी पाटील ,सतीश शिवाजी पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 61 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित रमेश जंगम"
}
