{
  "village_code": "273500020431780000",
  "village_name": "कारंदवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11186,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:47:12Z",
  "surveys": [
    "316/1",
    "89",
    "90/2",
    "91/2",
    "91/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व. के. सी. वग्याणी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : बाळासो बापुसो शिरोळकर रा. कारंदवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2953-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/1, 89, 90/2, 91/2, 91/3/2 क्षेत्र 0.1025 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो बापुसो शिरोळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विष्‍णु उदगीरे"
}
