{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "112/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहून घेणार : श्री.दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण इस्लामपूर , वाळवा\nलिहून देणार कर्जदार: इरशाद महिबूब डंगरे रा. ईश्वरपूर जामीनदार: 1) असीम मुस्ताक मोमीन रा.ईश्वरपूर 2) हमीद फैजुलाल अत्तार रा.शिराळा मान्यता देणार:शाहीन इरशाद मोमीन डंगरे रा.ईश्वरपूर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4731 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक श्री.दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण इस्लामपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
